Avoid Copy Paste

Tuesday, 31 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 212.0 "स्वामींच्या इशाऱ्या शिवाय काहीच होत नाही इथे"

   S1 E212.0 29th Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 210.0 "स्वामींच्या  इशाऱ्या शिवाय काहीच होत नाही इथे"  



स्वामी सगळ्या भक्तांना  :"हि पृथ्वी आम्ही आमच्या बोटावर तोलून धरतो, आमच्या इशाऱ्या शिवाय काहीच होत नाही इथे,मग त्यात सगळेच आले ,पशु पक्षी प्राणी माणसं   " तिथे आचार्य येतात :"हो ,मग त्या झाडांवर बसलेल्या चिमणी ला सांगा ,तिने उडायचा नाही ,तुम्ही सांगे पर्येंत तिथून हलायचा हि नाही " आता स्वामी काय उत्तर देतील पाहू या आजच्या भागात . 

No comments:

Post a Comment