Avoid Copy Paste

Sunday, 8 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 188 "आमची कृपा पळवता येत नाही"

  S1 E188 1st Aug  Swami bhaktano namaskar

1. जगन भाऊ स्वामींनी दिलेलें २०० रुपये फुटाण्या ला देतात . त्यामुळे स्वामी खूप चिडले आहेत. जगन भाऊ स्वामींना खोटे सांगू लागतात :"स्वामी हे गावात नवीन आले होते त्यामुळे त्यांना रास्ता दाखवत होतो" स्वामी:"चूप ,पैसे कश्या करीत दिले होते आम्ही ,तुझी बायको आजारी होती ना ,त्याकरिता हवे होतें ना पैसे ,मग कुठे आहेत पैसे " जगन भाऊ स्वामींचे पाय पडतो ,"स्वामी मला माफ करा ,स्वामी चुकला माझं ,मला राहवलं गेला नाही ,मला माफ करा " स्वामी :"हे पेहली  आणि शेवटची चूक ह्यापुढे जर आहारी गेलास तर आमच्याकडे यायचे नाही . दे इकडे पैसे " जगन भाऊ"बाई पैसे द्या ना तेवढे " राधा :"अहो पाहूण तुम्ही मुदिखाई म्हणून पैसे दिले होते ,आणि राधा एकदा दिलेले पैसे परत देत नाही  " स्वामी:"पैसे तर तुला परत द्यावाच लागतील ,कारण ते त्याला आम्ही दिली आहेत .ती आमची कृपा आहे आमची कृपा पळवता येत नाही ,आमची कृपा एकावर झ्हाली तर ती त्यालाच लाभते " राधा :"अरे बुवा पैसे तर आता मी घेतलंत ,आता मला लाभले नाही तरी चालेलं "  स्वामी :"आगा पैसे घेतलेत पैसे घेतलेत असे म्हणतेस ,एकदा त्या चंची मध्ये बघ तरी आहेत का पैसे " राधा :"हे राधा चे पैसे आहेत ,राधा ला सोडून कुठे जायचे नाहीत " असे म्हणून ती चाचांची मध्ये हात घालून बघते तर त्यात पैसे नसतात .राधा चिडून फुटाण्याला ला विचारते. फुटाण्या माहित नाही असे सांगतो. स्वामी हसत ,"जगन्या तुझ्या खिशात हात घालून बघ " सगळे पैसे जगन च्या खिशात सगळे पैसे मिळतात ..जगन खूप खुश होतोत आणि स्वामींना नमस्कार करतो .स्वामी :"अरे आम्हाला क्षणाचा हि वेळ लागत नाही ह्याचा काढून त्याला द्यायला " असे म्हणून स्वामी निघून जातात . राधा खूप चिडते,"ह्या बुवाला मी आता सोडणार नाही ,ह्याने एकाला माझ्या तावडीतून सोडवला ना  आता मी अख्या गावाला माझ्या तालावर नाही नाचवला ना तर नाव नाही सांगणार राधा "


2. दुसरीकडे देव्यानि राणी सरकार झोपेतून उठल्यावर खाली पडतात आणि जखमी होतात. चंदा देव्यानी राणी सरकार ना जखमेवर हळद लावते आणि वैद्यांना दाखवायचा का असा विचारते. देवयानी राणी सरकार ,"वैद्यांना हि  दाखवून झ्हालाय ,पण काहीच फरक पडत नाहीय "त्यावर चंदा :"मग तुम्ही म्हणत असाल तर स्वामींना सांगु का " त्यावर देवयानी बाईसाहेब :"नको ह्यांना ते स्वामी काही आवडत नाही असुदे वाटेल मला बारा " हे सगळं दाजीबा सरकार पडदे आड लपून बघत असतात . 

दुसरीकडे स्वामी वटवृक्षशाखाली बसलेले असतात अनिसगळे गावकरी स्वामींना नमस्कार करत असतात  . तिथे भुजंग येतात. स्वामी:"काय रे भुजंगा आलास मोहिमेवरून,पराक्रम गाजवल आहेस ,मोठा हुद्दा मिळणार " भुजंगा :"आता आयुष्यभर तुमच्या चरणाशी राहून तुमची सेवा करायची आहे " स्वामी त्यांना आशीर्वाद देतात. 


3. दुसरीकडे दाजीबा सरकार "राणी सरकार अहो काय लागला तुम्हाला ,आम्ही  सगळी महत्वाची काम रद्द करतो ,वैद्यांची इथेच राहण्याची सोया करतो  . राणी सरकार ."माफी असावी पण सकाळी जरा उशिराच डोळा  उघडला आमचा आणि अचानक डोळ्या  समोर अंधारी अली सरकारनाहीतर आम्ही येताच होतो " दाजीबा "तुम्ही आता अजिबात काळजी करू नका तुम्ही आता शांत झोपा राणी सरकार " राणी सरकार:"मग तुमची कामा " दाजीबा :"महत्वाचा काम तर होताच तसा  " राणी सरकार:"मग चंदा ला सांगा करेल ती " दाजीबा :"कसा आहे राणी सरकार ,काही काम बायकोच करू शकते ,आणि बायको शिवाय आमचा पान पण हालत नाही " हे ऐकून राणी सरकार काळजी करू लागतात. 


4. दुसरीकडे राधा :"त्या बुवान ह्या राधा चा अपमान केलाय  आता हि राधा अपमानाचा बदला घेणार ,फुटाण्या आजपासून लोकांना स्वागत मूल्य लावायचा ,हा बुवा समजतो कोण स्वतः ला "  तिथे आचार्य येतात आणि "स्वामीं जादूचे खेळ करतात,तू त्याना बरोबर वटणी वॉर आणशील .  पण राधा त्यांना हाकलून लावते . 

राधा  "फुटाण्या उद्या तिथी आहे,गुरुजींशी बोलणं झ्हाला तुझ्हा  ,फुटाण्या :"फो सांगितलं आहे मी त्यांना. "उद्या आई बाबांचा श्राद्ध आहे ,आज मी  जिथं आहे ना त्याची सुरवात ह्या दिवस पासूनच झ्हाली होती ". स्वामी हे ऐकून चिडलेले आहेत 

No comments:

Post a Comment