S1 E189.01 1st Aug Swami bhaktano namaskar
चोळप्पा स्वामींच्या पाया पडून :"स्वामी मी तुमचा राग सहन करू शकतो पण विरह नाही ,स्वामी मला सोडून जाऊ नका ,आणि जर जाणं इतकाच महत्वाचा आहे तर मीही येतो तुमच्या सोबत " स्वामीं चिडून :"सारखा काय रे आमच्या मागे ,मागच्यावेळी तुला नेलं कारण त्यात तुझा उधार होता पण या वेळी आम्ही चालो ते आमचा कर्तव्य पूर्ण करायाचं म्हणून .चोळ्या आम्ही संन्यासी माणसं प्रपंच असलेल्या माणसांना आमच्या मागे येण्यात काही शहाणपण नाही ,,जा संसार कर तुझ्या प्रपंचात असू आम्ही ,उठ हे असला काही करून आमचा निर्णय आम्ही बदलणार नाहीय ,चाल उठ " असे म्हणून स्वामी
स्वामीं :"आज पासून आमचा मुक्काम त्या वटवृक्षा खाली ,आम्ही या घरात पुन्हा कधी येऊ ते सांगता येत नाही "
स्वामी घराबाहेर जायला निघतात . येशू आणि चोळप्पा स्वामींच्या मागे जातात :"स्वामी ,तुम्ही कायम आमच्याच घरात राहावा हीच इच्छा आहे आमची "
स्वामी :"असं बरं " असे म्हणून स्वामी आपले पादुका चोळप्पाना देतात .,"घे ठेव देव्हाऱ्यात आणि कर पूजा अखंड ,पिढ्यान पिढ्या ,ह्यापुढे जो कोणी चोळप्पा च्या घरी येईल त्याला आमचा दर्शन होईल या पादुकांच्या रूपानं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहि " चोळप्पा आणि येशू स्वामींना नमस्कार करतात .श्री स्वामी समर्थ भाग 188 "आमची कृपा पळवता येत नाही"
No comments:
Post a Comment