Avoid Copy Paste

Tuesday, 3 August 2021

श्री स्वामी समर्थ बहिरशेठ व्यापारी

 S1 E184.0 1st Aug  Swami bhaktano namaskar 

 स्वामी भक्तांनो नमस्कार .स्वामी चोळप्पा ला:"चोळ्या आम्हाला केशराचा उटी लावायची आणि केशर संपलाय.त्या शेजारच्या गावामध्ये तो बहिरशेठ व्यापारी आहे त्याच्याकडे जाऊन केशर आणशील?" राधा अक्का:"ते काही नई ओ  जावई ,ह्या बुवाचा काही एकाच नाही ,संध्याकाळचा बाहेर जायचा नाही म्हणजे नाही "

स्वामी "चोळ्या असा चालणार नाही ,यु आत्ताच्या आता जा लगेच निघ " tar

श्री स्वामी समर्थ 

हे बहिरशेठ व्यापारी कोण ?पाहू या पुढच्या भागात असेच भाग पहाण्यासाठी चॅनेल ला subscribe करा धन्यवाद 

No comments:

Post a Comment