Avoid Copy Paste

Friday, 13 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 193.0 "जिजा च्या खोलीत आला नाग "

 राधा :"काय मग रामाचार्य , अहो कालाय का नाही तुम्हाला  "

रामाचार्य: "तर काय तो येणारच नव्हता तो घाबरून झोपलाय "

दाजीबा राधा ला पैसे देतात. राधा:"आता बघाच कशी जिरवते त्या बुवाची  "

दुसरीकडे जिजा च्या खोलीत साप आला आहे . जिजा घाबरून :"देव बाप्पा देव बाप्पा " असं ओरडत असते . तिथे स्वामी येतात :"रुक जाओ  असे म्हणतात "

No comments:

Post a Comment