Avoid Copy Paste

Wednesday, 11 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 192.0 "चोळाप्पानी भरवले स्वामींना "

 राधा फुटाण्याला : "फुटाण्या गावात जा शेतावर जा सगळ्यांच्या  घरोघरी जा ,आणि अख्या गावाला या राधाच्या पायाशी घेऊन ये "

दुसरीकडे चोळप्पा :"स्वामी बराच उशीर झाला आहे जेवून घेता का " स्वामी:"आता असाच उभा राहणार आहे कि भरवणार आहे आम्हाला?" चोळप्पा :"हो स्वामी " म्हणून स्वामींना घास भरवतात . आता स्वामी पुढे काय करणार पाहू या पुढच्या भागात ?

No comments:

Post a Comment