Avoid Copy Paste

Tuesday, 24 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 205 "ताठ मनानं आणि ताठ कंण्यानं जगायला शीक"



1. स्वामी त्यांनी रंगवलेलं मडकं जमिनीत पुरतात. त्यावर एक छोटा मडकं  ठेवतात . भीमा :"चोळप्पा भाऊ मी त्या लोकांची सांगत सोडली ,पण मला काही त्याचा अर्थ कळेना " चोळप्पा :"भीमराव तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा " भीमा  स्वामीना फुल वाह्तात . स्वामींचे आशीर्वाद घेतात . स्वामी :"काय रे भीमा ,रे  दोन दोन डोकं असून काही उपयोग नाही ,तुझ्हा एक डोका घालवायला हवा " भीमा :"स्वामी तुम्ही भी चेस्टआ  करायला होय " भीमा उठत असताना त्यांची पगडी पडते . भीमा चे डोकं उगड पडत . आणि सगळे हसू लागतात . भीमा रडू लागतात . चोळप्पा :"अहो असा धीर सोडून कसा चालेल ,तुम्ही त्या  लोकांचा विचार करू नका ,लोकांचा काय आहे ,कोणाची  फजिती झालेली पाहून लोकांना हसायला  मजाच येते ," भीमा :"अहो सगळ्या जगानं दोन डोक्याचा म्हणून चिडवले पण म्या कधीच लक्ष्य दिले नाही ,पण आज स्वामींनी .. " चोळप्पा :"भीमराव तुम्हाला दुखावण्यासाठी स्वामींनी काहीही केलेलं नाही, हे काळ्या दगडावरची रेघ आहे हे लक्ष्यात घ्या  ,आहो तुम्ही काय नि मी काय आपण सामान्य माणसं आहोत हो , स्वामींच्या  बोलण्यामागचा आणि कृतीमागचा अर्थ आपल्याला कळत नाही हा आपला दोष आहे ". तिथं आचार्य येऊन परत भीमा ची चेस्ट करतात . चोळप्पा :" भीमराव तुम्ही माझा एक ,स्वामींनी जे काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका " आचार्य :"भीम्या अरे कोणत्या तरी जन्माचा पाप आहे म्हणून हे तुझ्या डोक्यावर अवाळू आलाय " तिथे स्वामी येतात :"खबरदार ,आमच्या समोर आमच्या भक्ताचा पाणउतारा करतोस ,चल निघ इथून " आचार्य निघून जातात .भीमा परत रडू लागतात .स्वामी :"काय रे भीमा ,अरे अस मुळुमुळु रडतोय काय , अरे  शरीराच्या व्यंगा  पेक्क्षा मनाला व्यंग येणार नाही याची काळजी घे ,अरे  सारखा घाबरणं ,खचून जाणं  ,क्षणा क्षणाला रडणं ,अन्याय सहन कारण हे मनाचा व्यंग ,अरे ताठ मनानं आणि ताठ कंण्यानं जगायला शीक ,उद्या लग्न होणार आहे तुझा ,अरे असा वागला तर बायको काय म्हणेल "  आचार्य हे सगळं लपून बघत असतात  :"बर भीम्या ,मी पाहतो कसा लग्न होतो तुझं  " 

2. दुसरीकडे नाऱ्या भीमा ला लग्नाचा स्थळ आहे असं सांगतो . "स्वामींचा शब्द खरा ठरणार ,मुलगी आणि आई दोघीच घरी असतात ,हुंडा वगैरे काही मिळणार  नाही " भीमा :"मला चालेल,पण त्यांना माज्या अवाळू बद्दल सांगितलं नाही " नाऱ्या :"हे नाही  ,त्यांना फक्त चांगला मुलगा पाहिजे आणी ते तू आहेस ,बाकी ठरत आहे असा दिसला कि सांगू सगळं " 

3. दुसरीकडे आचार्य मुलीच्या आईचा कांन भरतात . त्यांना स्वामी आणि भीमाच्या व्यंगा बद्दल सांगतात . स्वामी ह्यामुळे खूप चिडतात . 

4. दुसरीकडे स्वामी चोळप्पाच्या घरी आहेत . तिथे फुटाण्या येतो आणि स्वामीना जिजा आठवण काढत आहे चला म्हणतात. स्वामी :"काय रे ,नक्की जिजाच आठवण काढत आहे ना" फुटाण्या घाबरून "होय होय तर जिजाच आठवण काडतिया " पण राधा अक्का त्यानं अडवते आणि जिजा ला इथे घेऊन ये पण राधा ला आणू नको असे फुटाण्याला सांगते.  "जिजा इथे आलेली आवडते मला ,तिच्यात माझा कृष्णप्पाच दिसतो ,येताना तु घेऊन  ये जिजाला ,पण त्या राधाला घेऊन येऊ नको" 

5.दुसरीकडे राधा आणि दाजीबा बुवाची वाट बघत असतात . पण फुटाण्या सांगतो कि राधा अक्कानि त्यांना येऊ दिला नाही . 

6.दुसरीकडे चोळप्पा स्वामींचे पाय दाबत असताना :"स्वामी सासू बाईचा म्हणणं ऐकून तुम्ही त्यांच्या शब्दाला मन दिला " स्वामी :"कधी प्रत्यक्षपणे , तर कधी अप्रत्यक्षपणे  सगळं घडवून आणणारे आम्हीच ,फक्त तुम्हाला ते कळत नाही "

7.दुसरीकडे दाजीबा चिडून बसलेत स्वामी ना आल्यामुळे .. पण राधा जिजा ला सांगते :"देवबाप्पा ला सांगायचं ,आता मी तुझ्याकडे आले ना तस तु उद्या आमच्याकडे यायचा " आणि तिला लक्ष्यात राहावा म्हणून एक लाल धागा बांधते .. जिजा फुटाण्या बरोबर जाते . राधा :"मला माफ कर ग जिजा मला माझ्या कामासाठी  तुझा वापर करावा लागतंय ,पण काय करणार ना बाळा तो बुवा आपल्या पोटावर लात मारतोय म्हणून ताईला हे सगळं करावा लागत " स्वामी मात्र हसत असतात :"शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "


No comments:

Post a Comment