Avoid Copy Paste

Tuesday, 28 September 2021

जय जय श्री स्वामी समर्थ भाग 237 "देवाचा विचार मोठा झाला कि मग इतर सगळं लहान होत""

 देवाचा विचार मोठा झाला कि मग इतर सगळं लहान होत

सगळेजण स्वामी महाराजांची पाद्य पूजा करायची तयारी करत आहेत . सगळेजण चोळप्पांच्या  भक्तीचे कौतुक करतात कि इतक्या काट्यावरून चालून हि इजा झाली नाही. चोळप्पा स्वामींची पाद्य पूजा करतात. "जय देव जय देव जय अवधूतां " राधा अक्का :"क्षमा करा स्वामी चोळप्पाच्या बाबतीत खूप चुकीचा विचार केला ,तुमच्या भक्त म्हणून तो थोर आहे " चोळप्पा :"अहो नाही नाही माझी कसली आलीय थोरवी ,जे काही केलाय ते स्वामींनी केलंय , श्री गुरुदेव दत्त " स्वामी :"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" सगळ्यांना आशीर्वाद दिला. 

तिलोत्तमा चे सासू तिला समजावतात :"स्वामींच्या नखांचा ताईत करून विकू नका ,स्वामींनी स्पष्ट इशारा दिलाय " तिलोत्तमा :"उलट स्वामींनी शगुन दिलाय ,त्या चोळप्पा भाऊजी ना काय कळतंय " निर्मला येऊन स्वामींची आणि चोळप्पा कसे काट्यावरून चालतात आणि त्यांना काहीच जखम झाली नाही . आजी :"बघितला का तिलोत्तमा ,चोळप्पा स्वामींचा लै जवळचा भक्त आहे , स्वामींच्या बोलण्याचा अर्थ त्याच्या इतका चांगला कोणीच सांगणार नाही , सुधारा नाहीतर काहीतरी संकट यायचा"

दुसरीकडं रामाचार्य आणि सुमुख परत नवीन कट कारस्थान करू लागतात आणि सदा ला जाळ्यात अडकवण्याचा सांगतात. सुमुख परत निर्मलाला "सुमुखी सुमखी ,काय विचार केला नाही का माझ्या प्रस्तावाचा " म्हणून त्रास देतो.  आचार्य चिडून सुमख ला बोलावतात. 

दुसरीकडे चंदा दाजीबा सरकार मुलं काळजी करत असते. तिथे कृष्णप्पा येऊन तिला स्वामींचे आणि बाबांचे कौतुक सांगतो . चोळप्पा :"आपला विश्वास त्या काट्यापेक्षा जास्त पाहिजे ना ,आपल्या मनामध्ये स्वामीं वरची भक्ती असेल तर तिथे भीती ला जागाच उरणार नाही " असे म्हणून दोघे जातात . चंदा विचार करते :"चोळप्पा काका तर काट्यावरून चालून गेले आणि म्या स्वामी असताना बी दाजीबा सरकारच्या बोलण्याचा विचार करत बसलेय ,मला फक्त स्वामी आणि त्यांची भक्ती याच विचारात राहिला पाहिजे  , मनांतल्या देवाचा विचार मोठा झाला कि मग इतर सगळं लहान होत"

दुसरीकडे आचार्य आणि सुमुख सदा कडे येतात. आचार्य :"मी तुझी स्मशरू करणार ,बक्कळ पैका कमावळास , स्वामींचे नखांचे ताईत करून विकलंस, त्यात मला हिस्सा हवा नाहीतर स्वामींना सांगेन" सुमुख :"त्यापेक्षा आपण दाजीबा सरकार ला सांगू म्हणजे ते त्यांना अंधार कोठडीत डांबून ठेवतील" सदा शेवटी हिस्सा द्याल तयार होतो. दुसरीकडे स्वामी :"चुकीच्या  मार्गाने पैसे गेला तर त्याला फाटे फुटणारच , हपापाचा माल गपापा ,शिव शंकर शंभो"  

Monday, 27 September 2021

जय जय श्री स्वामी समर्थ भाग 235 "स्वामींनी दिली तिलोत्तमा ला विषाची पुडी "

 स्वामी चोळप्पा ला एक पुडी देतात . आणि :"चोळप्पा वेळेवर आलास ,हे त्या सदाच्या बायकोला ,तिलोत्तमा ला नेऊन दे ,विष आहे म्हणावं " सगळेजण घाबरतात. सोनबा , तारा अक्का ,नरसप्पा कोणालाच काही कळत नाही . चोळप्पा पुडी घेऊन जातात . दुसरीकडे निर्मला च्या जखमांवर आज्जी मलम लावते आणि मग तिला फुटाणे खायला बाहेर पाठवते . आणि निलोत्तमा ला बजावते ,"पुन्हयांदा जर माझ्या नातीला हात लावलास तर तू आहेस आणि मी आहे "

तिलोत्तमा :"मग तिला काळत नाही , आपलया आईला खोटं ठरवायला "  तिथे चोळप्पा येतात आणि विषाची पुडी देतात आणि :"हि पुडी स्वामींनी तिलोत्तमा वाहिनी ला द्याला सांगितलं आहे" आजी म्हणते :"तिलोत्तमा मगाशी घेत होती ना विष ,मग आता घे, स्वामीं पासून काही लपून नाही " तिलोत्तमा :"नाही मी विष घेणार नाही " पण चोळप्पांच्या संगणवरून तिलोत्तमा उघडून बघते ,तर त्यात सोन्याची नाणी असतात . आजी विचारते ह्याचा अर्थ काय घ्याचा चोळप्पा . चोळप्पा :"स्वामींना असा सुचवायचं असेल ,कि गैर मार्गाने मिळवलेला पैसे हा विष प्रमाणे असतो" दुसरीकडे झाडाखाली स्वामी :"वाह चोळप्पा ,योग्य सल्ला दिलास, सदा आम्ही तुला इशारा दिला आहे बरं"  चोळप्पा येतातं आणि घडलेलं सगळं सांगतात :"स्वामी जे काही सांगतात त्यात काहीतरी बोध असतो,त्याचा शब्दशः अर्थ घ्याचं नाही  ,तो आपण ओळखणं गरजेचं आहे ".  स्वामी सेवकर्यांना  :"कळलं का आम्ही चोळप्पा ला का  सांगितलं ,तुम्हाला जमलं असता कि तिलोत्तमा ला विष द्याला ,बेवकूफ दुसर्याबद्दल मत्सराची भावना लगेच तयार होते तुमच्या मनात ,जराही वेळ लागत नाही " स्वामी वेगाने तिथून निघून जातात आणि सगळे सेवेकरी त्यांच्या मागे मागे जातात .  स्वामी जंगलात येतात. सगळेजण गोंधळून जातात . स्वामी :"चोळ्या मगाशी हातघड्या घालायची तयारी होती ना ,काढ ते पायताण आणि चल, काट्यावर" चोळप्पा हसत हसत स्वामींच्या मागे मागे येतात . सगळेजण स्वामींना नमस्कार करतात. 

Monday, 13 September 2021

जय जय श्री स्वामी समर्थ भाग 224 "आम्हाला कागदाची गरज नाही"

 --जय जय श्री स्वामी समर्थ भाग 224 "आम्हाला कागदाची गरज नाही"



बाळप्पा एका पायावर उभे राहून शिव आराधना करत असतात. त्यांचा मुलगा बंडू त्याचा ताईला :"अक्का बाबाना एक गम्मत सांगायची आहे सांगू का " ताई :"नाही बंडू ,नंतर सांग तुला माहित आहे ना,बाबा दुसरा प्रहर संपे पर्येंत शिव आराधना करणार आहेत " बंडू :"विसरलोच मी,पण बाबा आपल्याला हवे तेव्हा आपल्यासोबत नसतातच ना " ताई :"बंडू असा नाही बोलायचं ,तो देव बाप्पा आहे ना ,तो सगळं ऐकतो "  बंडू :"देव बाप्पा चुकला असेल तर क्षमा कर या बंडूला" 

दुसरीकडे आचार्य चिडून घरी जातात. तारा अक्का विचारते काय झाले. आचार्य घडलेलं सांगतात. तारा अक्का :"पाणी पी आणि शांत हो ,उगीच माझी दिशाभूल करू नको" श्री रंग भट्ट येऊन गया ताईंचा आभार मानतात. आचार्य चिडून त्यांना व्यवहाराचा बोलायचं म्हणून घेऊन जातात .  तारा अक्का :"कसा होईल ह्याचा काहीच काळात नाही ,अजून रामाला कशी उपरती होत नाही ,स्वामीच बुद्धी देऊ देवोत त्याला ,काय ग गया मुला साठी एवढी  झुरतेस ,मग तुझी हि खंत स्वामींकडे का बोलून दाखवत नाहीस" गया वाहिनी विचार करता बसतात. 

दुसरीकडे स्वामी सदा ला नखं कापायला सांगतात. सदा :"लै उपकार झाले स्वामी तुमचे " सदा चे हात थर थर करतात , स्वामी :"अरे हात थर थर करतायत तुझे ,डोक्यावर भारअसेल तर शरीर थरथरतात बारा का ,कोणाला बसवला नाहीस ना डोक्यावर  आणि असेल तर उतरवावा लागेल ,चाल नखं काप" सदा स्वामींचे नखं कापतो आणि त्या नखाकडे पाहत असतो . स्वामी :"काय रे बघतोस का त्या नखाकडे श्रीखंड पुरी आहे का ते " सदा नाही स्वामी टाकून येतो असो सांगून घेऊन जातो . स्वामी हे बघून हसतात . 

दुसरीकडे बाळप्पा आपली शिदोरी दुसर्यांना देतात . अक्का सांगते कि रावजी काका आले होते पेढीवर त्यांना दिले . बाळप्पा चे आई सांगतात कि लहानपणापासून असाच आहे सगळं वाटून टाकायचा . "जा भागीरथी, अक्का ला जेवायला वाड " अक्का :"माई व्याज म्हणजे काय गं " भागीरथी सांगतात :"समज तुला भूक लागली आहे पण तुझ्याकडे भाकरी नाही ,तुझ्या भुकेची गरज भागविण्याकरिता मी माझ्याजवळची भाकरी तुला दिली ,पण जेव्हा तुझ्याकडे तुझ्या भाकरी येतात तेव्हा तेव्हा तू माझी भाकरी आणि एक भाकरी जास्त देशील ,ती चड भाकरी म्हणजे व्याज , जेव्हा लोकांना गरजेच्या वेळेस आपण पैसे देतो ,ती परत करताना काही आधीक रक्कम आकारली जाते ते म्हणजे व्याज ,पण तू का विचारतेस  " अक्का सांगते कि कसा ,पेढीवर रावजी काका व्याज देना जमणार नाही अडचण आहे. त्यावर बाळप्पा रावजीकाकांना आपली शिदोरी देतात "आदी घरचा सांभाळा व्याजाचा नंतर बघू "आणि खाऊन घ्या म्हणतात .

बाळप्पांचे आई त्यावर चिडचिड करतात भागीरथी ना  ,"हे काय वय आहे का विरक्ती येण्याचा ,मुलगी आहे लग्नाची , कुठलाच मोह नाही या पोराला ,पर्वा मला म्हणाला मला काही नको फक्त शिव नाम हवा ,तुझ्या नवरयाला असला भलताच सुचतंय काय सांगतेय मी कळतंय का ,मला बदल दिसायला हवा ". भागीरथी विचार करतात :"ह्यांना नक्की काय हवय कसली असं लागलीय काहीच काळात नाहीय "


दुसरीकडे बाळप्पा ना भेटायला स्वामी एक माणसाच्या वेशात येतात. बाळाप्पा शिव नामाचा जप करत असतात .स्वामी :"काय झोप लागली होती का ध्यान,कुठे हरवलाय बाळप्पा सरकार  " बाळप्पा :"नाही देवाचा नाव घेत होतो त्यामुळे " स्वामी :"काय बाळाप्पा सावकार ,माणसांना एका वेळेला एकच गोष्ट करायची , आता प्रपंच करताना थोडा परमार्थ साधावा कि " बाळप्पा :"अहो त्याचाच प्रयत्न करतोय मी ,पण मनाला एक चट्का लागून राहायला आहे माझ्या  "

 स्वामी:"अहो काय सावकार अहो सोनाऱ्यातील माणसं तुम्ही धातूला चटका लागतोय म्हणजे दागिना तयार होतोय कि " बाळप्पा :"छान वाटले तुमच्याशी बोलुन " स्वामी :"अहो आता आम्चायशीचं सूर जुळणार आहेत तुमचे , कायमचे " बाळप्पा :"बार काय काम होत का तुमचा  " स्वामी दागिना देतात आणि मोती हवा असे सांगत,पण प्रवासाला जायचा आहे मोती आता नको असा सांगतात आणि निघून जातात . बाळप्पा विचार करतात :"काय कमाल माणूस काही लिखा पडी केली  नाही ,कागद घेऊन गेला नाही  "  स्वामी बाहेर येऊन  :"आम्हाला कागदाची गरज नाही,युगा युगांची बांधिलकी आहे तुझी आमच्याशी ,जाशील कुठे ,शिव शंकर शंभो "  

जय जय श्री स्वामी समर्थ भाग 223. promo ":"बेवकूफ हमारे पेढे भूल गया"

 जय जय श्री स्वामी समर्थ भाग 223. promo ":"बेवकूफ हमारे पेढे भूल गया"

आचार्य आणि  श्री दत्त गुरु भक्त दोघे जण स्वामींकडे येतात . नारसप्पा:"हा आचार्य इथे कशाला आला म्हणायचं आता. " आचार्य :"हाच तो बुवा दिसतंय का ह्यात काय विशेष" तो व्यक्ती :"श्री गुरुदेव दत्त " असे म्हणून स्वामींना नमस्कार करतो  . स्वामी चिडून :"बेवकूफ हमारे पेढे भूल गया"

आचार्य:"ह्याची मानसिकता ओळखणं कठीणच ,जाऊदे आपण आपल्या व्यव्हाराचं बोलू ,या " चोळप्पा:"आचार्य आमच्याच घरी  येऊन आमच्याच स्वामीं विषयी एक हि उना दुणा मी ऐकून घेणार नाही  " स्वामी दत्त गुरु भक्त व्यक्ती ला नमस्कार करून :"नमस्कार आपली ओळख "  तो व्यक्ती :"मी श्रीरंग भट्ट" चोळप्पा :"मी चोळप्पा ,स्वामी सेवक ,स्वामींना जे सांगायचं ते जर आपल्याला काळाला तर पुढचा सगळं सोप्पं होऊन जातो" मग अचानक श्रीरंग भट्ट स्वामींचे पाय धरतो :"स्वामी मला क्षमा करा मी आपला देणं द्याचा विसरलो " आचार्य :"अहो डोकं फिरल्या का काय तुमचं ,या बुवाला तुम्ही पह्लीयांदा भेटताय ना ,मग तुम्ही याचा असा काय देना लागताय"  श्रीरंग भट्ट :"नाही मी काही वर्षांपूर्वी , पोटशुळाच्या ब्याधीने गांजून गेल्तो ,माझं पोटशूळ जाऊदे मी सेवा रुपयाचे पेढे ठेवेन ,पण माझा पोटविकार बारा झाला पण मी नवसाचा विसरलो ,स्वामी तुम्ही मला नवसाची आठवण करून दिली ,स्वामी मला क्षमा करा ,मी गरज सरो आणि वैद्य मारो असा वागलो, स्वामी आपण साक्षात दत्तस्वरूप आहेत , आता मी नवस आपल्या चरणाशीच फेडतो ,श्री गुरुदेव दत्त  " स्वामी :"शिव शंकर शंभो"

दुसरीकडे कृष्णप्पा आईला मदत करत असतो आणि देवाचा नाव घेतो . तो सांगतो :""स्वामी आजोबानी सांगितलं आहे ,सगळ्यांशी चांगला वागायचं ,देवाचा नाव घ्याचा ,चांगला वागलास तर मी तुला पेढा देईन , मी तुला एक पेडा देईन ,मला अर्धी वाटी खीर दे" राधा अक्का खीर नाही देत. कृष्णप्पा चिडून बाहेर येतो. बाहेर श्रीरंग भट स्वामींना पेढ्याचा नवस पूर्ण करतात.स्वामी ते पेढे कृष्णप्पा ला देतात . कृष्णप्पा सगळ्यांना पेढे वाटतो . आचार्य चिडून निघून जातात . श्रीरंग भट्ट:"स्वामी आपला आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या " स्वामी :"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे "

दुसऱ्या दिवशी स्वामी चोळप्पाना नक्षत्र विचारतात. चोळप्पा स्वाती नक्षत्र आहे असा सांगतात . स्वामी :"चोळ्या ,स्वातीचा एक थेंब ह्या शिंपल्यावर पडल्यावर ह्या शिम्पल्याचा मोती होणार,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो " आणि तसाच होते .स्वामी :"चोळ्या आमचा मोती तयार व्हायला सुरवात झाली "

दुसरीकडे बाळप्पा दोन पाण्याची मडकं घेऊन गावात येतात  त्यांच्या पायातून रक्त येत आहे . गावकरी त्यांना नमस्कार करतात . एक गावकरी :"काही झाला तरी नियम चुकत नाही बाळाप्पांचा " दुसरा व्यक्ती :"इतके नौकर चाकर असताना बाळाप्पा इतके कष्ट का घेतात,अपार शिव भक्ती ,शिव शंभोच्या अभिषेकासाठी लांब नदीवर जाऊन पाणी आणतात " घरी जाऊन बाळप्पा शंकराला ला अभिषेक करतात त्यांची मुलगी फुलं आणते आणि बायको बेलाचे पण आणते   

दुसरीकडे कृष्णप्पा स्वामींना विचारतो :"स्वामी आजोबा मोती तयार झाला असेल ना आता " स्वामी :"इतक्यात कुठे रे बाळा ,अरे आता कुठे स्वातीचा थेम्ब पडलाय ,मोतीने आकार घायला सुरवात केली आहे अजून तर बराच वेळ आहे आणि आकार घेताना बराच सोसावा लागतं आणि आकार घेताना बराच सोसावा लागत "

Saturday, 11 September 2021

जय जय श्री स्वामी समर्थ भाग 221 promo "कृष्णप्पा आला घरी परत"

 --जय जय श्री स्वामी समर्थ भाग 221 promo "कृष्णप्पा आला घरी परत"



राधा अक्का शिंपला मिळावा म्हणून  कालव्यात हात घालून बघतात . कुठेच शिंपला सापडत नाही. तिथे स्वामी ,कृष्णप्पा आणि चोळप्पा येतात आणि आणि कृष्णप्पा सांगतो :"इथं आहे,हा घे कि " असे म्हणून शिंपला दाखवतो. राधा अक्का खुश होतात आणि कृष्णप्पा ला छान गोष्टी सांगेन, खाऊ देईन असे सांगते . स्वामी राधा अक्का ला शिंपला द्याला सांगतात . राधा अक्का कृष्णप्पा कडून  शिंपला घेऊन स्वामींना देते .   

दुसरीकडे तिलोत्तमा परत स्वामींची नख पाहिजे म्हणून भांडू लागते. सदाची आई "काय झाला असे विचारते " सदा विचार करतो :"आता कुठे बारी झाली आहे ,तिला सांगितलं तर काळजी करत बसेल ,नको तिला सांगायला " "तो नको विचार करुस तुला तर तिचा स्वभाव माहीतच आहे कि "

तिथे निर्मला येते आणि रडत असते . ती पाणी आणत असताना सुमुख तिचा मडक फोडतो. निर्मला :"अहो तुम्ही माझ्या मागं का लागलाय" सुमुख ":आधी मी तुझ्याशी लग्न करणार आणि मग तुझा नाव सुमुखी ठेवणार , आणि हे जर कोणाला सांगितलं तर तुला बघून घेईन , मी दाजीबा चा खास माणूस आहे " निर्मला घाबरून  :"नाही मी नाही सांगणार " निर्मला घरी येते आणि दगड लागला आहे असा खोटं सांगते. सदा विचार करतो "नक्की काय झाला असेल ,काहीतरी विपरीत झाला नसेल ना ". 

दूसरीकडे स्वामी कृष्णप्पा सोबत गोट्या खेळत असतात. तिथे राधा अक्का कृष्णप्पा ला खीर देते असे सांगते. कृष्णप्पा म्हणतो स्वामी आजोबा मला पेढे देणार आहेत. राधा अक्का चिडून निघून जाते. कृष्णप्पा स्वामीना पेढे मागतो. स्वामी :"बाळा ,असा अमिश दाखवून आम्ही कोणाला आमच्याकडे  बोलवत नसतो, आधी स्वतःची पात्रता सिद्ध करायची असते ,ते कर आधी " कृषणप्पा :"म्हणजे ,नेमका मी काय करू " स्वामी :"म्हणजे सगळ्यांशी छान वागायचं ,एक चांगला माणूस व्ह्याचा ,आता हुशार झाला आहे ना आमचा कृष्णा ,मग आता आई बाबा आजी सगळ्यांना मदत करायची ,सगळ्यांना हातभार लावायचा ,काय " कृष्णप्पा हो म्हणतो. दोघे परत खेळात बसतात. 

दुसरीकडे एक इसम गावाकडे सावकाराकडे  यज्ञ करायचा आहे असे गया वहिनींना सांगतो .गया वाहिनी सांगतात आचार्य बाहेर गेलेत ,येतीलच .तो इसम दत्त महाराजांचा भक्त असल्यामुळे गया वाहिनी त्यांना सांगते:"तुम्ही गुरु देव दत्त चे भक्त आहात का, अहो आमच्या गावात साक्षात दत्त रूप अवतारलेत स्वामींच्या रूपात ,तुम्ही दर्शन घ्या " तिथे आचार्य येतात :"तुम्ही लक्ष्य देऊ नका तिच्याकडे , चला व्यवहाराचं बगु " पण ती व्यक्ती आधी स्वामी दर्शन करू असे म्हणतो ,त्यामुळे आचार्य आणि ती व्यक्ती  स्वामी दर्शनाला जातात.      

Friday, 10 September 2021

जय जय श्री स्वामी समर्थ भाग 221 "तिलोत्तमा ला हवीत स्वामींची नखं सदा सापडला अडचणींत "

 जय जय श्री स्वामी समर्थ भाग 221 तिलोत्तमा ला हवीत स्वामींची नखं सदा सापडला अडचणींत "



कालिंदी चंदा ला ओरडते :"स्वतःच्या कामाशी काम ठेवायचं " हरी भाऊ कालिंदी ला विचारतात:"तू काय म्हणाली होतीस चांदुले शी चांगलं वागेन " कालिंदी चिडून आत मध्ये जाते. 

दुसरीकडे तिलोत्तमा सदाला स्वामींची नखं आणायला सांगते आणि एक डब्बी देते .

दुसरीकडे स्वामी राधा अक्का ला नरसू च्या शेतातलय कालव्यातून शिंपला घेऊन यायला सांगतात . राधा अक्का :"कशाला हवा आहे शिंपला तुला ,वेडाचा कारभार नुसता  " स्वामी :"हे बघ राधा अक्का ,गेलीस तर तुझाच  फायदा आहे , नाही जायचा तर राहू दे"  राधा अक्का तसाच आत मध्ये जाते . पण राधा अक्का फायदा होणार म्हणून परत शिंपले आणायला जाते . तिथं नारसप्पा येतात .स्वामी गोट्या खेळात असतात .स्वामी त्यांना गोट्या घेऊन यायला सांगतात . नारसप्पा हो म्हणून ते सगळे गोट्या गोळा करू लागतात . तिथे सदा येतो आणि सारखा समशरू करू का विचारतो . स्वामी नको नको म्हणतात पण नंतर हो म्हणतात . स्वामी गोट्या खेळात असतात , सदा स्वामींची दाडी करतो . आणि नंतर नख कापण्यासाठी थांबतो तो विचार करतो :" आज स्वामी नख कापायला हात का पूड करत नाहीत "    स्वामी :"काय रे झाला ना समशरू करून ,आता काय गोट्या खेळायचं आहेत का " सदा परत सारखा नख कापण्यास सांगतो . स्वामी हात दाखवतात आणि सांगतात नखं वाढली नाहीत म्हणून . सदा मग तिथून जात असताना नरसाप्पाची शोदोरी ठेवतो .तेव्हा तिलोत्तमा नि दिलेला डब्बा खाली पडतो . स्वामी डब्बा घेऊन येतात .सदा घाबरतो . स्वामी :"तुझीच आहे ना " सदा :"होय होय " स्वामीं :"मग स्पष्टीकरण का देतोयस ,ह्याच्यात .... सोड जाऊदे जा चल " सदा काळजी करत तो डब्बा घेऊन जातो . स्वामी मागून फक्त हसतात . 


Tuesday, 7 September 2021

जय जय श्री स्वामी समर्थ भाग 219 promo "राधा बाई झाली साध्वी "

 जय जय श्री स्वामी समर्थ भाग 219 promo "राधा बाई झाली साध्वी "



आचार्य सगळ्या गावकर्यांना :"बस झाला आता  डोक्यावरून पाणी गेला एका बाईच्या बाबतीत हा बुवा असा कसा वागू शकतो ".  तिथं राधा बाई एक साध्वी च्या वेशात येते . स्वामी खुश होतात 

श्री स्वामी समर्थ भाग 218 "राधा बाई ची वक्षस्थळं परत दिली"



 1. स्वामी जिजा सोबत खेळत असतात . जिजा दमल्यावर ताई कडे जायला सांगते . स्वामी:"बाळा आता तू ताईकड़े नाही ताई ने तुझ्याकडे येणे गरजेचं आहे, आगा हहे  निरागसता हे विशुद्ध प्रेम ,ज्या दिवशी तुझी ताई  तुझ्या जवळपास हे येईल ना त्या दिवशी ती आमच्या हि जवळ येईल ,शिव शंकर शंभो "

फुटाण्या :"लै मोठी चूक झाली स्वामी ,माझ्या राधेला माफ करा " असे म्हणून स्वामींचे पाय धरतो . 

2. दुसरीकडे चंदा सगळं आवरून स्वामींना भेटायला जाणार असते. कालिंदी त्यामुळे चिडून बसते . चंदा चोळप्पांच्या घरी येते . तिथे जिजा आणि स्वामी पण येतात . राधा बाई :"जिजा तू एवढी लहान असून स्वामींना ओळखलस मी ओळखूचं शकले नाही ग ,स्वामी तुम्ही योगय तेच केला ,माझ्या अहंकाराचा मूळ संपवून टाकला ,मला हीच शिक्षा हवी होती  " जिजा :"देवबाप्पा ताई ला शिक्षा नको " स्वामी :"बाळा तुझ्या ताईला आम्ही शिक्षा नाही फक्त जाणीव करून दिला आम्ही , आणि तुझ्या देवबाप्पावर तुला विश्वास आहे ना ,मग त्रास करून घेऊ नकोस " स्वामी :"राधे, आगा  स्त्रीत्व हे विलक्षण सुंदर आहे ,मांगल आहे पवित्र आहे , आगा नवीन जीवाला जन्माला घालायची आणि त्याला जागवण्याची क्षमता फक्त आणि फक्त स्त्रीत्वा  मध्ये असते आणि त्याचाच बाजार केलास , आगा तुला स्त्रीत्व कधी कळलंच नाही , कळलं तो  फक्त अहंकार ,आणि अहंकाराला सोबत घेऊन  मोक्षाचा प्रवास करता येत नाही आणि म्हणून आम्ही तुझ्या अहंकाराचा मूळच संपवून टाकला ,आता सगळं लख होईल ,आगा इतके दिवस तू आमच्या सहवासात होती पण आमची होऊ शकली नाहीस ,का , कारण परब्रह्म हे वासनेने जिंकता येत नाही ,कारण ते फक्त श्रद्धेने आणि भक्तीनं जिंकता येत   "

राधा बाई रडत स्वामींच्या पायाखाली बसते . स्वामी :"उठ , आगा स्वतः कडे बघ आजवर दिसली नाही इतकी  सुंदर दिस्तेयस ,पश्चातापाच्या अश्रूचा शृंगार हा सर्वात मोठा शृंगार " राधा अक्का :"बुवा एक सांगू का तुला ,अशक्य हि शक्य करतोस तू , अरे बघ तिच्याकडे ,पश्चाताप झाला आहे तिला ,देऊन ताक तिला तिचे अवयव्य परत ,तिची चूक कळली आहे तिला " राधा बाई :"नाही, आता मला कसलाच मोह नाहीय ,स्वामींनी माझी वक्षस्थळं मला परत नाही दिली तरी माझी काहीच तक्रार नसणार आहे ,स्वामींनी योग्य तेच केलं आहे  " 

तिथे चोळप्पा येतात :"स्वामी जे काही करतात ते कायम योग्यच असता राधा बाई , तुम्ही जेव्हा स्वामींच्या वाईटाचा विचार करत होती स्वामी त्याही वेळी तुमच्या भल्याचा विचार करत होते ,अहो तुमच्या जिजाचा त्या सापापासून वाचवणारे हे स्वामींचं होते ,जिजा ला भाजला तेव्हा औषधी पाला आणून देणारे स्वामीच होते ,आजपर्येंत अनेक संकटातून तुम्हाला स्वामिनीच वाचवला आहे " स्वामी :"चोळ्या आता पुरा झाला कौतुक जा सुषुर्भूत हो " चोळप्पा आत मध्ये जातात . 

राधा बाई :"स्वामीं , माझी जिजा माझ्यासाठी सर्वस्व आहे ,जिजा साठी तुम्ही जेव्हडं केला ते खूप आहे , आता मला काहीच  नको " स्वामी :"तू कितीही नाही म्हणालीस तरी तुझ्या वाटणीचा तुला मिळणारच ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव हरी शंकर शंभो " असे म्हणून स्वामी राधा बाई च्या डोक्यावर हात ठेवतात . राधा बाईची वक्षस्थळं परत येतात . राधा बाई स्वामींच्या पायावर डोकं ठेवते . राधा बाई खूप रडू लागते . जिजा :"ताई रडू नको " स्वामी :"जिजे असू दे रडू तिला आज ,आगा इतक्या वर्षाचं साठलंय मनात वाहून जाऊ दे ,भूतकाळ वाहून जात तेव्हाच तर भविष्य घडत ,शिव शंकर शंभो  "

3. राधा बाई ला पूर्वीचा आठवत :" राधा बाईचे वडील कर्जफेडी साठी  पाटील समोर मुदत वाढवायला सांगतात . पण ते राधा बाई ला पकडायला जातात . राधा चे वडील त्यांना पळून जायला सांगतात , ते दोघं पळून जातात , त्यांच्या समोर एक माणूस राधा बाईच्या वडिलांची आणि आईची हत्या करतो . त्यामुळे जिजा च्या डोक्यावर परिणाम होतो , आणि ते दोघे पण पळून जातात " . राधा बाई हे सगळं गोष्ट सगळ्यांना सांगते . राधा बाई :"तेव्हा जी ठेच लागली त्यातून मी कधी सावरलेच  नाही ,मार्ग चुकत गेला ,मग मी ठरवलं ज्या सौन्दर्य मुळे घरंदारं उध्वस्त झालं  ,त्या सौन्दर्याचा वापर करून मी या जगाला उध्वस्त करून टाकणार ,संपवून टाकणार हि व्यवस्था " स्वामी:"राधे आगीने आग विजत नाही ,कोणी एकाने तुझा घर उध्वस्त केला त्यामुळे तू उध्वस्थ केलेलं संसार हे क्षम्य ठरत नाही ,जे तुझ्या बाबतीत घडला ते दुर्दैवी च होता पण त्यातून ज्याप्रकारे  तू  घडत गेलीस ते जास्त दुर्दैवयी होता " राधा बाई :"मला कळलंय स्वामी ,माझ्या हातून खूप मोठी चूक झाली ,आणि तीच चूक मला आता सुधारायची आहे " स्वामी :"भिऊ नकोस मी तुज्या पाठीशी आहे " स्वामी राधा बाईला आशीर्वाद देतात . 

Sunday, 5 September 2021

श्री स्वामी समर्थ भाग 217 "स्वामींनी दिला राधा बाई ला शाप वक्षस्थळं नाहीशी झाली "

 जय जय श्री स्वामी समर्थ भाग 217/jai jai shree swami samarth episode 217/ ep.6thSept/colors marathi shree swami samarth ""



स्वामी विषारी विडा खाऊन ध्यानात बसलेत . 

राधा बाई :"काय म्हणतात ते भक्त आमचे स्वामी साक्षात परब्रह्म आहेत ,स्वामी कुठल्याबी पाशात अडकत नाहीत, पण त्यांना कोण सांगेल कि त्यांचे स्वामी या राधाने दिलेल्या विडेच्या नशेत अडकलेत , बुवा बुवा आता हि राधा म्हणेल ते पूर्व आणि राधा म्हणेल ती पश्चिम " बाहेर सुमुख आणि आचार्य राधा ची आरडाओरड करायची वाट बघत असतात .राधा बाई स्वामी जवळ जाऊन येऊन बसते :"या राधाचा सौन्दर्य ब्रह्मास्त्र आहे ,एकदा का राधाने वार  केला कि समोर कुणी बी असुदे घायाळ  समजायचं  ,अरे तू कोण आहेस रे एक दोन चेटूक विद्या शिकून लोकांना फसवणार एक बुवा ,अरे हि राधा १२ गावचा पाणी पिऊन आली आहे , आणि तू या राधा ला हरवणार ,आरा राधा आहे म्या राधा ,आता बघच हि राधा तुझी काय अवस्था करती "

राधा बाई स्वामींना स्पर्श करायला जाते ,तिला एक झटका बसतो ,स्वामी जागे होतात ,स्वामींच्या डोळ्यातून लख प्रकाश येतो :"बेवकूफ काय करत होतीस ,तुला काय वाटेल हा देह तुझ्या स्पर्शाच्या स्वाधीन होईल ,तू अजून आम्हाला ओळखला नाहीस आम्ही स्त्री आणि पुरुष च्या भेद च्या पलीकडं आहोत ,अरे तुम्हाला पाहता यावा म्हणून हा देह आणि पूजत यावा म्हणून हा आकार ,आम्ही साक्षात चैतन्य आहोत ,आणि चैतन्य ला कुठलीच आसक्ती नसते ,जे कुठल्याही मोहाला बळी पडत नाही ते चैतन्य , तुझ्या अहंकाराने तुला पार आंधळी केलाय आणि इतक आंधळा केलय कि स्त्री आणि पुरुष या भेदा  पलीकडचा परब्रह्म हि तुला दिसेनासा झालाय ,आणि कसला अहंकार आहे तुला या सौन्दर्याचा ,अरे सौन्दर्य म्हणजे आत्म्याचा प्रकाश आणि बाह्य सौन्दर्य पेक्षा अंतर्या सौन्दर्य चा मोल जास्त आहेत ,अगं जो देह आम्ही तुला दिला त्याच  देहाने तू आम्हाला भुल्व्हायला निघालीस , आणि जे अवय आम्ही दिले त्या अव्ययाने आमचा तप भंग करायला निघालीस तू ,ठीक आहे ज्या अव्ययांच्या अहंकाराच्या जोरावर तुझी सारासार विचार करण्याची शक्ती संपलीय , ते अववव्य आता या क्षणाला ब्राह्मणाला दान होतील , हट  ". स्वामी असे म्हणताच , राधा बाई ला खूप त्रास होऊ लागते  .  स्वामी चोळप्पांच्या घरा बाहेर जातात .  आचार्य आणि सुमुख आतमध्ये जाऊन बघतात तर राधा बाई रडत बसलेली असते . आचार्य :"चेटूक चेटूक" असे म्हणत सगळ्या गावकर्यांना गोळा करतात . 

दुसरीकडे फुटाण्या  विचार करतो  की राधा ला इतका उशीर का होतंय .  तितक्यात जिजा उठते आणि ताई ताई असे ओरडते . फुटाण्या  तिला समजावयला जातो कि राधा तिला साखर फुटाणा आणायला गेली आहे. तिथे स्वामी येतात . जिजा :"देवबाप्पा ,हा बघ ना फुटाणा मामा ताईला कुठे तरी लपवून ठेवलाय " फुटाण्या :"स्वामी तुम्ही इथं ,राधा कुठे आहे " स्वामी :"तिचा जे व्ह्याचा ते झाला, गंगेच्या प्रवाहात अली आणि गंगा झाली  " स्वामी जिजा ला झोपवतात . स्वामी :"दोन बहिणीच्या दोन तर्हा ,एकीच्या डोळ्याला  डोळा लागत नाही आणि दुसरी झोपेतून जागी होत नाही "

दुसरीकडे राधा अक्का लग्नावरून घरी येतात . त्याना राधा बाई रडत असलेली दिसते . राधा अक्का तिला चिडून विचारते :"तू इथे काय करतेयस आणि तो बुवा कुठे आहे  " येशू  :"राधा काय झाला " राधा:"मी स्वामींशी जसा वागले त्याची किंमत मोजली ,ज्या स्त्रीत्वाच्या अहंकाराने माझ्यातला माणूस पण संपवला आज ते स्त्रीत्वच संपला " राधा बाई जेव्हा उठते तेव्हा दोघे अश्यर्यचकित होतात . राधा अक्का :"आगा येशे हिची वक्षस्थळं ... " येशू राधा बाई ला समजावते :"राधा मी तुला एक सांगू का स्वामींच्या सानिध्यात आल्यावर इथे कोणीच काही गमावू शकत नाही , आगा इथे जो प्रत्येक माणूस येतो ना तो काही ना काही कमावूनच जातो ,हे जे काही घडलाय ना ,या मागे स्वामींचा काहीतरी उद्देश आहे बघ आणि चांगलाच होणार आहे जे काही होणार आहे ते चांगलच होणार आहे " . दुसरीकडे स्वामी परत धयानात  बसतात. 


श्री स्वामी समर्थ भाग 215 "कोणाचा साधा सरळ स्वभाव त्याची दुर्बलता कधीच असू शकत नाही "

 जय जय


श्री स्वामी समर्थ भाग 215/jai jai shree swami samarth episode 215/ ep.4thSept/colors marathi shree swami samarth "कोणाचा साधा सरळ स्वभाव त्याची दुर्बलता कधीच असू शकत नाही "

देवयानी बाईसाहेबाना स्वप्न पडत कि दाजीबा सरकार नि दुसरं लग्न केला आहे . चंदा त्यांना समजावते ,पण देवयानी बाईसाहेब विचार करत बसतात कि त्यांच्या सासू कुठे गेलेत. चंदा  सांगते कि दाजीबा सरकार त्यांची नीट काळजी नीट घेत नाहीत . देवयानी सांगते कि दाजीबा सरकारनी सगळी व्यवस्था केली आहे . 

2.दुसरीकडे स्वामी भक्तांना :"कोणाचा साधा सरळ स्वभाव त्याची दुर्बलता कधीच असू शकत नाही . संसार मे  पाणी सा  सरल कुछ  भी नाही पण तेच पाणी मोठ्या मोठ्या दगडाला फोडून काढता हे लक्षात ठेवा" 

तिथे जिजा येथे , "मला देव बाप्पा ला भेटू देत नाही " स्वामी :"काय झाला बाळा " जिजा सांगते कि एक राक्षस तिला घाबरवत होता. राधा बाई तिला समजावून घेऊन जाते. स्वामी :"बाळा काय खरा काय खोटा याची आम्हाला चांगलीच जाणीव आहे "

3.दुसरीकडे निलोत्तमा ला पैशाचा लोभ सुटत नाही.निलोत्तमा ला लोभ सुटत नसल्यामुळे ती एक नवीन अट घालते :"मी याचा विसर्जन करिन ,पण माझी एक अट आहे " सदा :"कोणती ?" तिलोत्तमा :"उद्या तुम्ही मला स्वामींची नखं आणून दयाची "  

4.दुसरीकडे दाजीबा सरकार देवयानी बाईसाहेबाना :"आई साहेबानी आम्हाला डोक्यावर हात ठेऊन आणि शपत घ्याला लावली त्या जे म्हणतील ते तंतोपणे मान्य करायचा , आणि आम्ही हो म्हणालो ,मग त्यांनी दुसरा लग्न करायला सांगितलं" मग त्या देवयानी बाईसाहेबाना समोर नाटक करू लागतात. 

5.दुसरीकडे चोळप्पा आणि सगळेजण लग्नाला जात असतात.राधा अक्का स्वामींना सांगते " घराची काळजी घे ,आणि राधा बाई ला घरात घेऊ नकोस ,मी स्वयंपाक करून ठेवला आहे तोच खाशील" स्वामी :"हम्म या आता". 

6.दुसरीकडे छंद स्वामींना सांगायला जात असते पण कालिंदी तिला जाऊ देत नाही आणि हात धरून घरी घेऊन जाते. 

7.दुसरीकडे राधा स्वामीं साठी स्वैपाक करत असते . फुटाण्या :"कसली तयारी करत आहेस ग राधे " राधा :"त्या बुवा साठी जेवण करतेय " फुटाण्या :"आगा पन तेव्हा तर तू काहीच बोलली नव्हतीस " राधा :"जर म्या त्या बुवाला आधीच सांगितलं असतं , तर ४ माणसं आधीच घेऊन बसला असता घरात ,म्हणून मी त्याला एकटा असतानाच भेटणार आहे अचानकपणे" जिजा पण येतो असे म्हणते पण राधा बाई तिला खोटा सांगते कि ती स्वामींकडे जात नाहीय. 

श्री स्वामी समर्थ भाग 213 "अडकलीस कि आमच्या पणात "

 1 E213  2ndtSept Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 213 "अडकलीस कि आमच्या पणात "  



स्वामी वटवृक्षाखालीं बसलेत . चोळप्पा आणि नरसप्पा स्वामींची सेवा करत असतात . राधा बाई:"स्वामी माझी अशी इच्छा होती तुम्ही आमच्याकडे जेवायला यावं "

स्वामी :"येऊ कि तुझ्या हि घरी येऊ जेवायला , पण " तिथे फुटाण्या येतो आणि सांगतो :"राधे राधे, आगा चाल लवकर घरी ,जिजा लैच  गोंधळ घालतेय "

राधा बाई गडबडीत निघू लागते जाताना ती म्हणते:"स्वामी ,तुमचे पण किंतु परंतु सगळं मला मान्य आहे ,पण तुम्ही या हा तेवढं " स्वामी हसून :"राधे आगा अडकलीस कि आमच्या पणात "


श्री स्वामी समर्थ भाग 216 "राधा बाईने स्वामींना दिला विषारी विडा "



स्वामी ध्यानात बसलेत . दुसरीकडे सदा विचार करत असतो :"ह्या तिलोत्तमा ला कसा समजवू ,काय कमी आहे आपल्याला " सदा तिलोत्तमा ला विचारतो ,"स्वामींची नख घेऊन काय करणार आहेस " तिलोत्तमा :"मी त्याची ताईत करून ठेवेन ,आज एक ताईत गेलं तर ,नखं असतील तर त्याची १० ताईत करता येईल " सदा :"नाही नाही असली लबाडी नाही जमायची " तिलोत्तमा:"स्वामी आपली नखं टाकूनच देतात ना ,त्यात लबाडी काहीच नाही ,पटतंय ना " सदा :"पटतंय पण " तिलोत्तमा:"आता पण बिन काही नाही ,नखं कापायची आणि मला आणून द्यायची" दुसरीकडे आचार्य आणि सुमुख चोळप्पा च्या घराबाहेर थाम्बलेलं अस्तात. आणि ठरवतात कोणाला हि स्वामींना भेटू द्याचा नाही राधा शिवाय. एक व्यक्ती स्वामींच्या दर्शनाला येतात , पण आचार्य त्यांना सांगतात :"स्वामी ध्यानात बसलेत ,तुम्ही धर्मशाळेत जावा ,उद्या सकाळी या ". तो व्यक्ती धर्मशाळेत जातो . भीमा पण स्वामींच्या दर्शनाला येतो. आचार्य असाच भीमा ला पण परत पाठवतात नाऱ्या चे वडील आजारी आहेत असा खोटा सांगून.भीमा नाऱ्या च्या वडिलांना भेटायला जातो स्वामींना ना भेटता . राधा बाई तिथे येते आणि स्वामींना जेवायला द्यायला जाते . पण स्वामी ध्यानात बसले असतात आणि राधा बाई स्वामींची वाट बघत बसते . तिथे भुजंगा येतो आणि राधा बाईला जायला सांगते. पण ती तिथून जात नाही. स्वामीं ध्यानातून उठतात. भुजंगा सांगतो कि राधा आक्कांनी जेवण बनवला आहे मी गरम करून देतो. पण राधा बाई सांगते कि ते जेवण शिळा झाला असेल मी गरम जेवण देते स्वामींना . "स्वामी जगाचं पहारा करतात तुम्ही जावा " स्वामी पण भुजंगाला परत पाठवतात. स्वामी राधा बाईंनी बनवलेलं जेवण देते . आणि जेवण झाल्यावर विषारी विदा खायला देते . स्वामी :"आमच्या करीता खास बनवला आहे वाटतं " राधा बाई घाबरून हो म्हणते. स्वामीं राधा बाईला जायला सांगतात आणि तो विडा खातात. राधा बाई विचार करते :"आता खरी मजा येणार,या विडा सांगा रात्र भी रंगणार आणि ह्या बुवाचा खरा चेहेरा सगळ्यांसमोर येणार " दुसरीकडे चंदा ला आईची आठवण येत असते. ती काळजी करते कि स्वामींना तीला भेटता येत नाही म्हणून . हरी भाऊ तिला समजावून त्याच्या मांडीवर झोपवतो. 

Friday, 3 September 2021

श्री स्वामी समर्थ भाग 215.0"निलोत्तमा ला लोभ सुटत नाही"

 जय जय श्री स्वामी समर्थ भाग 215.0/jai jai shree swami samarth episode 215.0/ ep.3rdSept/colors marathi shree swami samarth  


निलोत्तमा ला लोभ सुटत नसल्यामुळे ती एक नवीन अट घालते :"मी याचा विसर्जन करिन ,पण माझी एक अट आहे " सदा :"कोणती ?" तिलोत्तमा :"उद्या तुम्ही मला स्वामींची नखं आणून दयाची " दुसरीकडे राधा स्वामीं साठी स्वैपाक करत असते . फुटाण्या :"कसली तयारी करत आहेस ग राधे " राधा :"त्या बुवा साठी जेवण करतेय " फुटाण्या :"आगा पन तेव्हा तर तू काहीच बोलली नव्हतीस " राधा :"जर म्या आधीच सांगितलं असतं तर ४ माणसं आधीच घेऊन बसला असता घरात "

Wednesday, 1 September 2021

श्री स्वामी समर्थ भाग 212 "भूतकाळ जरी वाईट असला तरी भविष्यकाळ मात्र चांगलाच होणार"

 S1 E212  1stSept Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 212 "भूतकाळ जरी वाईट असला तरी भविष्यकाळ मात्र चांगलाच होणार"  



सदा ,सदा ची आई आणि बायको स्वामींचे दर्शन घेऊन घरी जात असतात . सदा ची बायको स्वामींच्या नखांची ताईत घेते आणि विहरीत विसर्जन करते असे सांगते .. स्वामी सगळ्या भक्तांना : "हि धरा हि पृथ्वी जेव्हा पाण्यात बुडत होती तेव्हा विरहाने आपल्या शिगावर पेलून धरली ,त्याच प्रमाणे हि पृथ्वी आम्ही आमच्या बोटावर तोलून धरतो, आमच्या इशाऱ्या शिवाय काहीच होत नाही इथे,मग त्यात सगळेच आले ,पशु पक्षी प्राणी माणसं   " तिथे आचार्य येतात ,आणी स्वामींची चेस्ट करतात. चोळप्पा आणि नारसप्पा चिडतात. आचार्य :"ह्या बुवाच्या म्हणणं आहे ना ,पशु पक्षी प्राणी हे आमच्या नियम प्रमाणेच वागतात,मग त्या झाडांवर बसलेल्या चिमणी ला सांगा ,तिने उडायचा नाही ,तुम्ही सांगे पर्येंत तिथून हलायचा हि नाही ,आहे कबुल" चोळप्पा :"रामाचार्य ,अहो आपण कोण स्वामींची परीक्षा घेणारे " 

रामाचार्य :"अहो तुम्ही तर एक नंबरचे घाबरट  ,अहो सांगा ना स्वामींना ते जमणारच नाही म्हणून "  चोळप्पा :"आचार्य हे बोलणं योग्य नाही " स्वामी चोळप्पाना थांबवतात आणि चिमणी ला :"ए चिमणे , आम्ही आता बाहेर चाललोय ,तू हि खूप लांबून अली असशील आता आराम कर आणि आम्ही येईस्तर कुठे हि जायचा नाही " असे म्हणून स्वामी निघून जातात . 

स्वामी जिजा ला घेऊन जंगलात येतात . स्वामी जिजा ला चिमणा चिमणी चा घरटं दाखवतात :"जिजा ,माणसं बनवतात ते घर आणि पक्षी बनवतात ते घरटे " जिजा ला तिचा बालपण आठवत "आई आम्हाला दोघांना चिमण्या म्हणायची ":जिजाची आई भाकरी बनवत असते . राधा आईला :"आई आज म्या भाकरी बनवते " आई :"तुम्ही दोघं भी माझ्या चिमण्या आहेत एकदा लग्न झाला तर जाल भूर कर उढून "  जिजा :"म्या नाही जायची तुम्हा दोघांना सोडून ,ताई ला जायचे असेल तर जाऊ दे " राधा :"वाह ग ,म्या भी कुठं नाही जाणार " बाबा म्हणतात आपण घर जावई शोधू या . जिजा ला हे सगळं आठवतं :"आई बाबांची खूप आठवण आली , किती छान होता सगळं ,पण ते गेले " स्वामी :"बाळा भूतकाळ जरी वाईट असला तरी भविष्यकाळ मात्र चांगलाच होणार "  


सुमुख आणि नाऱ्या त्या चिमणी ला हाकलतात . पण ते पक्षी मात्र उडून जात नाही . मग मात्र तिघे मिळून खाली शेकोटी पेटवतात . पण ती चिमणी तिथून हलत नाही. आचार्य कंटाळून  एक काठीने त्या चिमणी ला हाकल्याला बघतात . पण स्वामी तिथे येऊन त्यांना थांबवतात. 


दुसरीकडे देव्यांनी बाईसाहेब त्यांच्या सासूला फराळ आणून देतात आणि ते मेज वर ठेवतात पण ते मेज मोडलेला असतो . सासू दासी ला बोलवून म्हणतात :"आम्ही खराब बिघडलेल्या वस्तू टाकून देत असतो , आणि  त्याबदल्यात नवीन वस्तू आणत असतो ,कुचकामी वस्तुंना आमच्या महालात जागा नाही " आणि त्या देवयानी बाईसाहेबांचा तिरस्कार करून निघून जातात .