राधा च्या रंगमहालात राधा चा नृत्य चालू असते. दाजीबा ,आचार्य सगळेच जमलेले असतात. तिथे स्वामी येतात .स्वामी:"रुक जाओ " असे म्हणतात .. राधा :"ए बुवा कशाच्या का निमित्ताने होईना शेवटी तू या राधाच्या रंगमहालात आलाच कि,राधा कशी ५२ कशी "स्वामी चिडलेले आहेत .आता स्वामी काय करणार .पाहू या पुढच्या भागात
No comments:
Post a Comment