1. फुटाण्या राधा ला :"आपल्याला गाशा गुंडाळावा लागणार बहुतेक ,ते गावकरी आता तुझा खेळ पाहायला येतील असा काय वाटतं नाही , तो स्वामी सगळ्यांना झापत होता ,कितीही झाला तर आपण गावात नवीन ,त्या स्वामींनी आपली पाळा मूळ घट रोवून ठेवलेत राधा :"मग तू का गप बसलायस ,जा कि गावा मध्ये , शेतावर जा ,दाखव तुझी अदा सांग लोकांना दुधाची तहान ताकाने भागात नाही म्हणून ,लोकांना लालच दे असा या राधा बद्दल लोकांना सांग त्यांना स्वामींचा विसर पडायला पाहिजे " फुटाण्या :"हो ठीक आहे ,पण तू इतकी तयार होऊन कुठे चालीस " राधा :"आरा हि जिजा सारखा देव बाप्पा म्हणते कोण असेल देव बाप्पा ,काय बी कळेना झालाय बघ ,आपण खंडोबा चा दर्शन घेऊन येऊ " दोघेपण खंडोबाचा दर्शन घ्याला जातात .तिथे चंदा खंडोबाला :"खंडेराया माझी आणि स्वामींची भेट घालवून द्या " स्वामी खंडोबाच्या मूर्तीमागून येतात "इथेच तर आहोत आम्ही ". चंदा :"स्वामी ते दाजीबा सरकार ,मला काहीपण काळात नाही काय आहे त्यांच्या मनात " दुसरीकडे राधा आणि फुटाण्या मंदिरात येतात .फुटाण्या :"जिजा बद्दल सगळं सांग खंडोबा ला " स्वामी चंदाला :"चांदुले काय गम्मत आहे ना लोकांना देव बाप्पा या शब्दाची देखील भीती वाटत आहे , हा पण देव बाप्पा ह्या शब्दाची भीती तेव्हाच वाटते जेव्हा मनात पाप असते .चांदुले आता खूप लोक येत आहेत आपण नंतर बोलू " चंदा स्वामींना नमस्कार करून निघून जाते .फुटाण्या राधाला :"राधे आपण देवबप्पा बद्दल बोलोलो हे त्या बुवाला कसा कळलं असेल ग " राधा :"ह्यो अजून इथेच आहे होय ,काही नाही शब्दाला शब्द जोडला असेल " स्वामी :"राधा बाई प्रत्येकाला ज्याचा त्याचा काम नेमून दिलाय ,तो योग्य कि अयोग्य हे त्या वेळी कळत नाही ,पण योग्य वेळ आल्यावर कळतच असो ,आम्हाला हि निघायचा आहे "
2. दुसरीकडे जिजा छकुली बरोबर खेळत असते .तेव्हड्यात तिथे स्वामी येतात . जिजा खुश होऊन छकुली ला:"तू आता इथेच बस एकटी आता माझ्याबरोबर देव बाप्पा खेळणार " स्वामी :"जिजा असा नाही बोलायचं ,आता आम्ही नसताना तीच खेळते ना तुझ्याबरोबर ,तुझ्या सोबत कोणी असा वागला तर आवडेल का तुला " जिजा छकुली ला :"ठीक आहे तू इथेच थांब मी आलेच". स्वामी जिजा ला गोट्या खेळायला शिकवतात .पण नेम लागत नसल्यामुळे जिजा रडत असते .त्यावर स्वामी :"तुझा नेम लागत नाही कारण तुझ्हा चित्त थाऱ्यावर नाहीय ,त्या जामिनावर पडलेल्या गोट्याकडे नीट बघ ,ह्या हातातल्या गोट्यानी एखादया गोटीवर नीट नेम लाव,पण जर नेम लागला नाही तर रडायचं नाही पुन्हा प्रयत्न करायचा ,आता मार " जिजा गोटी मारते आणि तिचा बरोबर नेम लागतो आणि ती खूप खुश होते . जिजा खेळून झाल्यावर "आता मला खूप भूक लागलीय " स्वामी तिला चिंचा आणि बोरा देतात .जिजा खूप खुश होते .
3.दुसरीकडे फुटाण्या गावकर्यांना गोळा करत असतो :"दिवसभर शेतात किती राबता तुम्ही ,आज रातच्याला तमाश्याला या कीं ,जितेपणी तुम्हाला स्वर्ग पाहायला मिळेल आणि स्वामी आयुष्यभर इथे आहेत कि पण आमची राधा बाई ती जर तिच्या गावाला निघून गेली तर तुम्ही काय कराल ,जाऊदे जातो मी " गावकरी त्याला अडवून म्हणतात "येतो आम्ही "
4.दुसरीकडे राधा जिजा :" जिजा बाळा जेवून घे " जिजा :"मला भूक नाही " राधा : "जिजा बाळा सकाळपासून तू काहीच खालला नाहीस " जिजा :"मी चिंचा आणि बोरा खळीत " राधा :"कोणी आणलीत " जिजा :"देव बाप्पा " राधा चिडून :"जिजा बस झाला आता देव बाप्पा वैगेरे असा काही नसता " जिजा :"नाही देव बाप्पा असतं " असा म्हणून रडू लागते .राधा जिजा ला शांत करत :"होय होय असते देव बाप्पा ,ताई नि गम्मत केली " असे म्हणून तिकडून जात असताना तिच्या पायाला बोराची बिया लागतात .ती विचार करू लागते .
5. दुसरीकडे राधा अक्काना स्वामींची आठवण येत असते .येशू विचार पूस करू लागल्यावर तसं काही नाही मी देवळात जाते माझंही डोकं शांत होईल म्हणून निघून जाते .स्वामी वटवटवृक्षा खाली बसलेले असतात .त्यांना लांबून राधा अक्का पाहू लागतात आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात . राधा अक्का विचार करतात :"बुवा घरी का येत नाहीस रे ,दिवसभर वाट पहिली तुझी ,थोडा हि वेळ नाही तुझ्या कडे अरे नुसता आरडा ओरडा तरी करून जा घरातून , माहित आहे मला खूप व्यस्त आहेस तू , अवघ्या जगाचा भार आहे तुझ्या माथ्यावर ,पण तूच म्हणतोस ना माणूस कामात किती हि व्यस्त असला तरी, आपल्या माणसासाठी वेळ काडथोच ,मग आता काय झ्हाला रे " तिथे येशू येऊन राधा अक्काच्या खांद्यावर हात ठेवते . दुसरीकडे वटवटवृक्षा खाली बसलेले स्वामी हसू लागतात
No comments:
Post a Comment