Avoid Copy Paste

Saturday, 7 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 187 "स्वामी राधा वर खूप चिडतात"

  S1 E187 1st Aug  Swami bhaktano namaskar

1. राधा चा नृत्य बघून सगळे जमलेली मंडळी खुश होतात . रामाचारी पण लपून बघत असतात. नाऱ्या बाहेरून येऊन  रामाचारी ना आत घेऊन जातात .


2. दुसरीकडे भीम्या स्वामीं च्या चरणी फुल ठेऊन .स्वामींना नमस्कार करतो. चोळप्पा पण मडकं आणतात . स्वामी:"अरे वाह छान मडकं अंणलायस ". राधा अक्का चिडून ,"जावाई एवढा अनाठायी खर्च करायची काय गरज आहे " चोळपा :"सासू बाई ,मी तुम्हाला विनंती करतो ,अहो आता तरी स्वामींच्या कुठल्याही कृती बाबत शंका घेणं बंद करा, कारण ते जे काही करतात ,त्यामागं कोणाचा तरी भाला असतंच " येशू राधा अक्का ना समजावून आत मध्ये नेते .तर भीम्या विचार करतो ,"मी इतकी फुलं आणली त्याचा काही नाही यांना ,याना फक्त मडक्याचा कौतुक आहे ". स्वामी "भीमा ,तुझ्हा काय झाला ना काम चाळणीघ इथून " भीम्या तिथून निघून जातो .स्वामी हातात मडकं  घेऊन ,"आता तुला हातात घायची वेळ अली आहे ".


3. दुसरीकडे भाऊ रसूल मुंबईला  जाण्याच्या तयारीत असतात .  तेव्हा तिथे एक मुलगा त्यांच्या वाटेत बसला असतो .भाऊ रसूल ची बायको,"काय हवा आहे तुला ,जाऊ दे आम्हाला ,तुला गुळ हवा आहे का ,अरे बोल ना "  तो मूलगा काहीच बोलत नाही.  भाऊ रसूल:"काय रे तुला प्रेमाने बोलेल काळात नाही,उठ नाहीतर हातानी पकडून बाजूला काडीने " तो मुलगा ,"असा कसा तुम्हाला जाऊ देईन ,अगोदर माझे २०० रुपये दे ,मग जा " भाऊ रसूल ला स्वामींना काम झाल्यावर २०० रूपये देण्याचे वाचन केल्याचे आठवते . ते  स्वामींना नमस्कार करतात ,तेव्हा तो मुलगा तेथून गायब होतो भाऊ रसूल ,"स्वामी मला कळलंय तुम्हाला काय म्हणयायचा आहे ".असे म्हणून ते दोघे निघतात. 


4. दुसरीकडे गौर बाई ,"अहो जगन भाऊ मला तर त्यांची परिस्थिती खूपच बिकट वाटतेय ,काहीतरी करा " जगन भाऊ चोळप्पा ना ,"चोळप्पा शेठ अहो काय करू काई बी कळेना बायको चा आजार दिवसोदिवस वाढतंच चालला आहे ,आणि आता इलाज करायला माह्याकडे पैसे नाहीत .,आणि तो वैद्य खूप पैसे सांगतोय ,आता काय करू बायको ला घरातच मारू देऊ " चोळप्पा "अहो जगन भाऊ तुम्ही जरा शांत व्हा ,हे बघा काळजी करू नका काहीतरी मार्ग नक्की निघेल " जगन भाऊ,"अहो कसा मार्ग निंघेल मला तर सगळं अशक्य वाटतंय आता " चोळप्पा ,"जगन भाऊ अहो माझंही स्वामी असताना अशक्य असा काहीही नाही,तुम्ही फक्त विश्वास ठेवा  "  जगन भाऊ,"स्वामी करतील का सगळं नीट " चोळप्पा ."अहो नक्की मदत करतील "

तिकडे भाऊ रसूल येतात ..स्वामी :"काय रे काय झ्हाला चाल निघ " भाऊ रसूल,"स्वामी  खरंच चूक झ्हाली माझ्याकडून मला क्षमा करा " स्वामी  भाऊ रसूल च्या बायकोला :"तू म्हणालीस दर्शनाला जाऊ म्हणून ,आज तू वाचलाय  फक्त हिच्या मुळे " भाऊ रसूल स्वामींच्या पाय जवळ २०० रुपयांची छोटी पिशवी ठेवतात ,"माझी चूक झ्हाली स्वामी " स्वामी :"चूक तर झाली आहे , कारण तू दिलेला शब्द नाही पाळलास ,कारण जो शब्द नाही पाळत तो कधी यशश्वी होत नाही , आम्ही तुला बोलावलं कारण तू यशस्वी व्हावा असा  आम्हाला वाटत होता ."  भाऊ रसूल,"स्वामी क्षमा करा त्यांना आणि हे २०० रुपये स्वीकारा "


5. तिथे जगन भाऊ आणि चोळप्पा येतात आणि जगन भाऊ च्या बायकोच्या आजार बद्दल सांगतात .स्वामी :"तुम्हारे पैंसो का इंतजाम कब का हो चुका है,हे घे जा तिचा इलाज कर  " असे म्हणून स्वामी जगन भाऊ ना २०० रुपये देतात . भाऊ रसूल,"आता मला कळलं कि तुम्ही माझे २०० रुपया का स्वीकारलत " स्वामी :"ये सब हमारा हि तो है ,अरे तुम क्या हमे पैसे दोगे ,ये हमारा खेल है और हमे हि संभालुना है ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंभो "


6. राधा तिची नौकरानी आणि फुटाण्या गावात आले आहेत. जगन भाऊ,"ते कोण आहे तिकडं " फुटाण्या :"राधा नाव आहे तिचा तिचा मुखडा पाहायला पैसे मोजावे लागतात . स्वर्गातली अप्सराच आहे जणू  " जगन भाऊ स्वामींनी दिलेलें २०० रुपये फुटाण्या ला देतात .राधा त्यांच्यासमोर येऊन थांबते .पण तिथे स्वामी पण येतात .स्वामी राधा वर खूप चिडतात 

No comments:

Post a Comment