Avoid Copy Paste

Wednesday, 1 September 2021

श्री स्वामी समर्थ भाग 212 "भूतकाळ जरी वाईट असला तरी भविष्यकाळ मात्र चांगलाच होणार"

 S1 E212  1stSept Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 212 "भूतकाळ जरी वाईट असला तरी भविष्यकाळ मात्र चांगलाच होणार"  



सदा ,सदा ची आई आणि बायको स्वामींचे दर्शन घेऊन घरी जात असतात . सदा ची बायको स्वामींच्या नखांची ताईत घेते आणि विहरीत विसर्जन करते असे सांगते .. स्वामी सगळ्या भक्तांना : "हि धरा हि पृथ्वी जेव्हा पाण्यात बुडत होती तेव्हा विरहाने आपल्या शिगावर पेलून धरली ,त्याच प्रमाणे हि पृथ्वी आम्ही आमच्या बोटावर तोलून धरतो, आमच्या इशाऱ्या शिवाय काहीच होत नाही इथे,मग त्यात सगळेच आले ,पशु पक्षी प्राणी माणसं   " तिथे आचार्य येतात ,आणी स्वामींची चेस्ट करतात. चोळप्पा आणि नारसप्पा चिडतात. आचार्य :"ह्या बुवाच्या म्हणणं आहे ना ,पशु पक्षी प्राणी हे आमच्या नियम प्रमाणेच वागतात,मग त्या झाडांवर बसलेल्या चिमणी ला सांगा ,तिने उडायचा नाही ,तुम्ही सांगे पर्येंत तिथून हलायचा हि नाही ,आहे कबुल" चोळप्पा :"रामाचार्य ,अहो आपण कोण स्वामींची परीक्षा घेणारे " 

रामाचार्य :"अहो तुम्ही तर एक नंबरचे घाबरट  ,अहो सांगा ना स्वामींना ते जमणारच नाही म्हणून "  चोळप्पा :"आचार्य हे बोलणं योग्य नाही " स्वामी चोळप्पाना थांबवतात आणि चिमणी ला :"ए चिमणे , आम्ही आता बाहेर चाललोय ,तू हि खूप लांबून अली असशील आता आराम कर आणि आम्ही येईस्तर कुठे हि जायचा नाही " असे म्हणून स्वामी निघून जातात . 

स्वामी जिजा ला घेऊन जंगलात येतात . स्वामी जिजा ला चिमणा चिमणी चा घरटं दाखवतात :"जिजा ,माणसं बनवतात ते घर आणि पक्षी बनवतात ते घरटे " जिजा ला तिचा बालपण आठवत "आई आम्हाला दोघांना चिमण्या म्हणायची ":जिजाची आई भाकरी बनवत असते . राधा आईला :"आई आज म्या भाकरी बनवते " आई :"तुम्ही दोघं भी माझ्या चिमण्या आहेत एकदा लग्न झाला तर जाल भूर कर उढून "  जिजा :"म्या नाही जायची तुम्हा दोघांना सोडून ,ताई ला जायचे असेल तर जाऊ दे " राधा :"वाह ग ,म्या भी कुठं नाही जाणार " बाबा म्हणतात आपण घर जावई शोधू या . जिजा ला हे सगळं आठवतं :"आई बाबांची खूप आठवण आली , किती छान होता सगळं ,पण ते गेले " स्वामी :"बाळा भूतकाळ जरी वाईट असला तरी भविष्यकाळ मात्र चांगलाच होणार "  


सुमुख आणि नाऱ्या त्या चिमणी ला हाकलतात . पण ते पक्षी मात्र उडून जात नाही . मग मात्र तिघे मिळून खाली शेकोटी पेटवतात . पण ती चिमणी तिथून हलत नाही. आचार्य कंटाळून  एक काठीने त्या चिमणी ला हाकल्याला बघतात . पण स्वामी तिथे येऊन त्यांना थांबवतात. 


दुसरीकडे देव्यांनी बाईसाहेब त्यांच्या सासूला फराळ आणून देतात आणि ते मेज वर ठेवतात पण ते मेज मोडलेला असतो . सासू दासी ला बोलवून म्हणतात :"आम्ही खराब बिघडलेल्या वस्तू टाकून देत असतो , आणि  त्याबदल्यात नवीन वस्तू आणत असतो ,कुचकामी वस्तुंना आमच्या महालात जागा नाही " आणि त्या देवयानी बाईसाहेबांचा तिरस्कार करून निघून जातात . 

No comments:

Post a Comment