Avoid Copy Paste

Monday, 23 August 2021

श्री स्वामी समर्थ भाग 203 "दाजिबांनी दिला कालिंदीला दागिना "

 


स्वामी :"राधा बाई आगा नृत्य आणि संगीत हे दैव्यि देणगी आहे , आमचा ठाकूरदास,त्याच्याकडे बघ , त्याला पण सरस्वती प्रसन्न आहे ,पण तो त्याचा उपयोग कीर्तनासाठी करतो ,लोकांना उपदेश देण्याकरिता करतो त्यांना देव समजावा म्हणून करतो ,आगा ह्यांना उपरती झालीय, तुला कधी होणार ?,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "  राधा तिथून निघून जाते . सगळेजण स्वामींना नमस्कर करतात . पण राधा चिडून आतमध्ये जाते . राधा :"हे सगळॆ पहिल्यांदाच होत आहे त्यामुळे पचायला जाड जात आहे ". 

राधा अक्का चोळप्पा कडे आलेत . राधा अक्का  खुश होऊन :"आगा येशे हा बुवा काळ रात्री आपल्याकडेच आला होता ,आपल्या घराची सवय झाली त्याला ,आप्ल्या  घराइतका समाधान त्याला कुठे मिळणार " 

जिजा :"कुठे चाललो आपण " राधा बाई :"बाळा आधी चाल तर मागमी सगळं सांगते " राधा बाई आणि जिजा स्वामीं कडे म्हणजे चोळप्पांच्या घरी  येतात  . राधा :"स्वामी मला आता उपरती झालीय ,मला तुमचा शिष्य बनवून घ्या " राधा अक्का मात्र चिडून :"हिच्या सारखी बाई इथे येत काम नाहीं " चोळप्पा :"सासू बाई जरा शांत बसा".  पण राधा अक्का दोघांचा हात धरून  त्यांना बाहेर हाकलायला जातात .बाहेर सगळे गावकरी गोळा होतात . स्वामी :"टेहरो " स्वामी राधा अक्का ना :"काय ग काय चाललंय ,मोठी आहेस ना तू घरी आलेल्या पाहुणायांशी असा वागत का ,बरं हीच सोड हि जिजा ,आगा या लहान लेकराशी तरी नीट वाग ,तुझ्या कृष्णप्पा शी कोणी अशी वागला तर चालेल का तुला "  स्वामी राधा अक्कांना जिजाला खर्वसाची वडे खाऊ घालायला सांगतात .राधा अक्का जिजा ला घेऊन जातात . स्वामी राधा ला :"आम्ही कोणाला शिष्य वैगेरे करून घेत नाही , आमचा भक्तपणा हे हक्कानं कामव्याचा आणि मिरवायचा असता ,आणि हक्काने निभायचा सुद्धा ,आगा नातं असता थेट हृदयापासून  हृदयापर्यंत  पर्येंत बग जमलं तर " राधा बाई स्वामींच्या पायाशी पडते :"स्वामी तम्ही सांगाल तास करणार मी झोकून देईन स्वतःला " राधा अक्का जिजाला  खर्वस देतात .जिजा खुश होऊन खाते . राधा बाई आणि जिजा परत घरी येतात . 

राधा जिजा ला आतमध्ये जाऊन छकुली बरोबर  खेळायला  सांगते . तिथे दाजीबा ,आचार्य आणि सुमुख येतात. आचार्य :"विचार सरकार खडसावून विचार ,गेली होतीस का नाही त्या बुवाच्या पायावर डोकं ठेवायला " दाजीबा आणि राधा बाई मात्र हसू लागतात .दाजीबा :"काय रामाचार्य ,गुप्त कारस्थान फक्त तुम्हीच करू शकता ,राधा आहे ते राधा आमच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही ,वाह राधा वाह राधा काय पासा टाकला त्या बुवा वर पण राधा त्या बुवा ला काही शंका तर अली नाही "   राधा नाही म्हणते . रामचार्य :"आला बरा आमच्या ध्यानात , जेव्हा आपण शत्रूला समोरासमोर लोळवू शकत नाही तेव्हा शत्रूच्या गोटात शिरून त्याला लोळवायचा असता बरोबर आहे ना सरकार " दाजीबा :"अगदी बरोबर ,शिका जरा तिच्याकडून " राधा :"सरकार आता बघाच हि राधा काय काय करती ते " सुमुख :"आचार्य हि बाई तर विश्वामित्राची मेनका निघाली ,आता मला हिच्यावर विश्वास वाटू लागलाय ,जे काम तुम्हाला जमलं नाही ते काम हे बाई करून दाखवते का नाही ते पहाच "

दुसरीकडे दाजीबा सरकार चंदाला :"आम्हाला लै काळजी वाटते राणी सरकारांची ,काही केला तरी त्यांच्या ताब्यातील सुधारच होत नाही .. पण त्यांचया समोर असला काही  दाखवता येत नाही ,आम्ही  आतून जर खूप खचुन गेलो हे जर त्यांना कळलं तर ते हतबल होतील ,चंदा तू देखभाल करशील त्यांची ,त्यांना काय हवा काय नको ते बगशील " चंदा :"सरकार तुम्ही ... "  तिथे सुमुख येतो :"सरकार" दाजीबा सरकार :"आताच यायचं होता का मेल्या " सुमुख :"अजो सरकार बातमीच अशी आहे " दाजीबा :"आलोच आम्ही " असे म्हणून निघून जातात . चंदा विचार करते :"काय झाला असेल " स्वामी :"चांदुले, बाळा हा तुझ्या परीक्षा चा काळ आहे ,घबरून जाऊ नकोस आणि त्याला समोर जाताना हा विचार करू नको कोण आपल्या सोबत आहे कोण नाही ,असफलता टॅब निश्चित होती है जाब हात पार हात राखकार बैठं जाते हो " बाहेर छंद ची आई कालिंदी आली असते .तिला दाजीबा सरकार दागिना देतात:"छंद चा वेतन समजा ,आता तुम्ही जवाबदार व्यक्ती म्हणून तुमच्या हातात दिला " चंदा सगळं ऐकत असते . तिला बघून दाजीबा कालिंदीला इशारा करतात आणि हळूच म्हणतात :"ऐकते आहे ती "

No comments:

Post a Comment