Avoid Copy Paste

Tuesday, 7 September 2021

श्री स्वामी समर्थ भाग 218 "राधा बाई ची वक्षस्थळं परत दिली"



 1. स्वामी जिजा सोबत खेळत असतात . जिजा दमल्यावर ताई कडे जायला सांगते . स्वामी:"बाळा आता तू ताईकड़े नाही ताई ने तुझ्याकडे येणे गरजेचं आहे, आगा हहे  निरागसता हे विशुद्ध प्रेम ,ज्या दिवशी तुझी ताई  तुझ्या जवळपास हे येईल ना त्या दिवशी ती आमच्या हि जवळ येईल ,शिव शंकर शंभो "

फुटाण्या :"लै मोठी चूक झाली स्वामी ,माझ्या राधेला माफ करा " असे म्हणून स्वामींचे पाय धरतो . 

2. दुसरीकडे चंदा सगळं आवरून स्वामींना भेटायला जाणार असते. कालिंदी त्यामुळे चिडून बसते . चंदा चोळप्पांच्या घरी येते . तिथे जिजा आणि स्वामी पण येतात . राधा बाई :"जिजा तू एवढी लहान असून स्वामींना ओळखलस मी ओळखूचं शकले नाही ग ,स्वामी तुम्ही योगय तेच केला ,माझ्या अहंकाराचा मूळ संपवून टाकला ,मला हीच शिक्षा हवी होती  " जिजा :"देवबाप्पा ताई ला शिक्षा नको " स्वामी :"बाळा तुझ्या ताईला आम्ही शिक्षा नाही फक्त जाणीव करून दिला आम्ही , आणि तुझ्या देवबाप्पावर तुला विश्वास आहे ना ,मग त्रास करून घेऊ नकोस " स्वामी :"राधे, आगा  स्त्रीत्व हे विलक्षण सुंदर आहे ,मांगल आहे पवित्र आहे , आगा नवीन जीवाला जन्माला घालायची आणि त्याला जागवण्याची क्षमता फक्त आणि फक्त स्त्रीत्वा  मध्ये असते आणि त्याचाच बाजार केलास , आगा तुला स्त्रीत्व कधी कळलंच नाही , कळलं तो  फक्त अहंकार ,आणि अहंकाराला सोबत घेऊन  मोक्षाचा प्रवास करता येत नाही आणि म्हणून आम्ही तुझ्या अहंकाराचा मूळच संपवून टाकला ,आता सगळं लख होईल ,आगा इतके दिवस तू आमच्या सहवासात होती पण आमची होऊ शकली नाहीस ,का , कारण परब्रह्म हे वासनेने जिंकता येत नाही ,कारण ते फक्त श्रद्धेने आणि भक्तीनं जिंकता येत   "

राधा बाई रडत स्वामींच्या पायाखाली बसते . स्वामी :"उठ , आगा स्वतः कडे बघ आजवर दिसली नाही इतकी  सुंदर दिस्तेयस ,पश्चातापाच्या अश्रूचा शृंगार हा सर्वात मोठा शृंगार " राधा अक्का :"बुवा एक सांगू का तुला ,अशक्य हि शक्य करतोस तू , अरे बघ तिच्याकडे ,पश्चाताप झाला आहे तिला ,देऊन ताक तिला तिचे अवयव्य परत ,तिची चूक कळली आहे तिला " राधा बाई :"नाही, आता मला कसलाच मोह नाहीय ,स्वामींनी माझी वक्षस्थळं मला परत नाही दिली तरी माझी काहीच तक्रार नसणार आहे ,स्वामींनी योग्य तेच केलं आहे  " 

तिथे चोळप्पा येतात :"स्वामी जे काही करतात ते कायम योग्यच असता राधा बाई , तुम्ही जेव्हा स्वामींच्या वाईटाचा विचार करत होती स्वामी त्याही वेळी तुमच्या भल्याचा विचार करत होते ,अहो तुमच्या जिजाचा त्या सापापासून वाचवणारे हे स्वामींचं होते ,जिजा ला भाजला तेव्हा औषधी पाला आणून देणारे स्वामीच होते ,आजपर्येंत अनेक संकटातून तुम्हाला स्वामिनीच वाचवला आहे " स्वामी :"चोळ्या आता पुरा झाला कौतुक जा सुषुर्भूत हो " चोळप्पा आत मध्ये जातात . 

राधा बाई :"स्वामीं , माझी जिजा माझ्यासाठी सर्वस्व आहे ,जिजा साठी तुम्ही जेव्हडं केला ते खूप आहे , आता मला काहीच  नको " स्वामी :"तू कितीही नाही म्हणालीस तरी तुझ्या वाटणीचा तुला मिळणारच ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव हरी शंकर शंभो " असे म्हणून स्वामी राधा बाई च्या डोक्यावर हात ठेवतात . राधा बाईची वक्षस्थळं परत येतात . राधा बाई स्वामींच्या पायावर डोकं ठेवते . राधा बाई खूप रडू लागते . जिजा :"ताई रडू नको " स्वामी :"जिजे असू दे रडू तिला आज ,आगा इतक्या वर्षाचं साठलंय मनात वाहून जाऊ दे ,भूतकाळ वाहून जात तेव्हाच तर भविष्य घडत ,शिव शंकर शंभो  "

3. राधा बाई ला पूर्वीचा आठवत :" राधा बाईचे वडील कर्जफेडी साठी  पाटील समोर मुदत वाढवायला सांगतात . पण ते राधा बाई ला पकडायला जातात . राधा चे वडील त्यांना पळून जायला सांगतात , ते दोघं पळून जातात , त्यांच्या समोर एक माणूस राधा बाईच्या वडिलांची आणि आईची हत्या करतो . त्यामुळे जिजा च्या डोक्यावर परिणाम होतो , आणि ते दोघे पण पळून जातात " . राधा बाई हे सगळं गोष्ट सगळ्यांना सांगते . राधा बाई :"तेव्हा जी ठेच लागली त्यातून मी कधी सावरलेच  नाही ,मार्ग चुकत गेला ,मग मी ठरवलं ज्या सौन्दर्य मुळे घरंदारं उध्वस्त झालं  ,त्या सौन्दर्याचा वापर करून मी या जगाला उध्वस्त करून टाकणार ,संपवून टाकणार हि व्यवस्था " स्वामी:"राधे आगीने आग विजत नाही ,कोणी एकाने तुझा घर उध्वस्त केला त्यामुळे तू उध्वस्थ केलेलं संसार हे क्षम्य ठरत नाही ,जे तुझ्या बाबतीत घडला ते दुर्दैवी च होता पण त्यातून ज्याप्रकारे  तू  घडत गेलीस ते जास्त दुर्दैवयी होता " राधा बाई :"मला कळलंय स्वामी ,माझ्या हातून खूप मोठी चूक झाली ,आणि तीच चूक मला आता सुधारायची आहे " स्वामी :"भिऊ नकोस मी तुज्या पाठीशी आहे " स्वामी राधा बाईला आशीर्वाद देतात . 

No comments:

Post a Comment